24.8 C
New York
Sunday, August 16, 2026

Buy now

spot_img
spot_img

सिद्धार्थ खरात आणि हेमामालिनी दोघेही सारखेच…. सिद्धार्थ खरात यांचे सल्लागार कोण आहेत?

सिद्धार्थ खरात आणि हेमामालिनी दोघेही सारखेच….

सिद्धार्थ खरात यांचे सल्लागार कोण आहेत?

काही बातम्या अशा असतात ज्याविषयी काही लिहिण्याची गरज नसते, खालील फोटो वरून तुम्हाला एक अंदाज येईल….शेवटी राजकारणात सल्लागार किती महत्वाचा असतो ? आणी कुणाचा सल्ला घ्यावा? याची समज असने किती महत्वाचे असते हे फोटो दाखवुन देत आहेत


सिद्धार्थ खरात साहेब यांच्या अंगी असणाऱ्या विद्वत्तेविषयी आम्हाला तिळमात्र संशय नाही,उलटपक्षी आम्हाला त्यांचा अभिमानच आहे,पण याबाबतीत ते आणी हेमामालिनी यांच्यात दिसलेले साम्य दाखवण्याचा मोह आवरता आला नाही. हेमा मालिनी यानंतर निवडून आल्या होत्या, सिद्धार्थ खरात साहेब यांना आमच्या शुभेच्छा!!

Related Articles

ताज्या बातम्या