30.4 C
New York
Wednesday, April 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

वारे नौटंकी….. ग्वाही युवकांच्या विकासाची,आणी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वर डोळा….सक्तीची फी वसुली….गरिबांना फी साठी धमक्या… फी च्या पैशाने निवडणूक लढणार का ?

वारे नौटंकी….. ग्वाही युवकांच्या विकासाची,आणी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वर डोळा….सक्तीची फी वसुली….गरिबांना फी साठी धमक्या… फी च्या पैशाने निवडणूक लढणार का ?

शहरातील एका इंजिनिअरिंग आणी फार्मसी कॉलेजाच्या उच्चशिक्षित आणी राजपुत्र असलेल्या मालकाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फुकटचा पैसा मिळावा म्हणून आपल्या कॉलेजमधील प्राचार्य व प्राध्यापकांना वेठीस धरले आहे आणी या प्राचार्य आणी प्राध्यापक असलेल्या सुशिक्षित गुलामांनी आपल्या मालकाच्या या पोरकट हट्टापायी शिक्षणाचा आधार घेऊन आपल्या कुटुंबाचा आधार बनू पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना वेठीस धरणे सुरु केले आहे. यासंदर्भात संपूर्ण विद्यार्थ्यांमधे एक असंतोषाची लाट निर्माण झालेली असून,या कॉलेजमध्ये विद्यार्थी आंदोलन करण्याच्या व या हट्टी आणी गरीब विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खाणाऱ्या मालकाला धडा शिकवण्यासाठी एक मंच स्थापन करत असल्याबद्दल चर्चा सुरु आहेत.आणी या मालकाला धडा शिकवण्यासाठी “हाताला” टाटा करण्याचा निश्चंय सर्व विद्यार्थ्यांनी केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या