4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

सूचना….+….आवाहन

सूचना….+….आवाहन.

बुलढाणा दर्पण हे न्युज पोर्टल दी. 26 नोव्हेंबर 2024 पासून श्री राजेंद्र शिवाजी घोराडे यांच्या संपूर्ण मालकीचे असून यासंबंधी सर्व कायदेशीर प्रक्रिया व आवश्यक नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत.

आक्रमक पत्रकारितेच्या बुरख्याखाली सकारात्मक पत्रकारिता झाकून टाकण्याचा प्रयत्न बराचसा यशस्वी झालेला दिसून येत असला तरी “सत्य” मांडण्यासाठी आता अधिक मोठ्या व्यासपीठाची निर्मिती झाली आहे.तुमच्या सहकार्याने सत्यासाठी व सजग,सुसंस्कृत समाज रचनेसाठी अधिक प्रयत्न करत राहू….. धन्यवाद…

आपला.. राजेंद्र शिवाजी घोराडे.

Related Articles

ताज्या बातम्या