24.7 C
New York
Tuesday, August 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

जाहीर आमंत्रण….. “लोकसंवाद” चिखली.

आपले प्रश्न!आपला हक्क!आपले सरकार!आपली सेवा.. “लोकसंवाद”

चिखली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या चिखली शहर, चिखली तालुका व बुलढाणा तालुक्यातील धाड सर्कल येथील सर्व लोकांचे शासकीय कार्यालयाशी संबंधित प्रश्न व तक्रारी यांची सोडवणूक करण्याकरता विकास कन्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जाहीर लोकसंवाद ठेवला आहे.

वेळ : सकाळी 9:00 ते दुपारी 1:00

दि. 5 मे 2025 — नगरपरिषद चिखली — चिखली शहरातील लोकांसाठी

दि. 6 मे 2025 — पंचायत समिती चिखली– चिखली तालुक्यातील गावे

दि. 7 मे 2025 — चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील धाड सर्कल मधील गावे.

Related Articles

ताज्या बातम्या