23.5 C
New York
Wednesday, June 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्राचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांना मातृशोक

बुलढाणा दर्पण वृत्तसेवा

बुलढाणा जिल्ह्यातील सहकार महर्षी म्हणून नावाजलेले स्व. भास्कररावजी शिंगणे यांच्या अर्धांगिनी तसेच माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री आणि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष प्रभावती (काकू) भास्करराव शिंगणे यांचे सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज  मंगळवार 16 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. अंत्यसंस्कार त्रिशरण चौक संगम तलाव येथील स्मशानभूमीत होईल

Related Articles

ताज्या बातम्या