4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

आपल्या चिखली शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी 10 कृत्रिम तलावांची सोय..

आपल्या चिखली शहरात पर्यावरणपूरक विसर्जन होणार

आमदार सौ.श्वेताताई महाले यांच्या पुढाकारातून

गणेशमूर्ती विसर्जनासाठी 10 कृत्रिम तलावांची सोय

 

तलावांची ठिकाणे:

1. पानगोळे हॉस्पिटल श्री. सुरेंद्रजी ठाकूर यांच्या घरासमोर – 1

2. शासकीय दूध डेअरीसमोर – 1

3. बीडीसी बँक पाठीमागे – 1

4. राऊतवाडी स्टॉपजवळ – 1

5. गांधीनगर गुप्ता किराणाशेजारी – 1

6. माळी भवन – 1

7. राजाभाऊ बोंद्रे माध्यमिक शाळेसमोर – 1

8. संभाजीनगर कमानीजवळ – 1

9. नाना शेठ वीट भट्टीजवळ – 1

10. रोहिदास नगर आदर्श ज्ञानपीठसमोर बीएसएनएल ऑफिससमोर – 1

 

नैसर्गिक जलस्रोत वाचवूया,

कृत्रिम तलावात विसर्जन करूया!

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या!

Related Articles

ताज्या बातम्या